ba7gar

ba7gar
ابحث واندهش بالنتائج

الخميس، أكتوبر 27، 2011

طريقة عمل حلو المشبك






 
للأنضمام للمجموعة دمعة حزن
أضغط هنا
DAM3T - 7ZAN
لمشاهدة باقي رسائل المجموعة أضغط هــنــا 
لإرسال رسالة خاصة على جوالك مجانا الى مالك المجموعة
طريقة الإرسال
د مسافة دد مسافة اكتب هنا ثم أرسل الى 81406 فقط لعملاء سواء
 
Visit Us @ www.MumbaiHangOut.Org

بمناسبة اني مشترك بكل القروبات الي بالدنيا حتى الهنديه
اعجبني هذا الايميل والطريقه مكتوبه باسلوب بسيط وسهل جداً
 
 
نبدأ على بركة الله وقابلوني لو عرفتو تسوها   لا تنسوا وسائل السلامه بالمطبخ
 

साहित्य :-

जिलबी साठी -
१. २ वाट्या रवा
२. १ वाटी मैदा
३. २ चहाचे चमचे डाळीचे पीठ
४. २ चहाचे चमचे आम्बट ताक ( ताक आम्बट असणे महत्वाचे)
५. २.५ वाट्या उकळत पाणी
६. केशर चवीप्रमाणे
७. थोडसं तेल ( मिश्रणावर घालायला )
८. तेल किंवा साजूक तूप जिलब्या तळायला

पाका साठी -

१. ३ वाट्या साखर
२. १.५ वाट्या पाणी
३. केशर
४. वेलची पूड

कृती : -

ज्या दिवशी जिलबी करायची आहे त्याच्या आद्ल्या रात्री रवा,मैदा आणि डाळीचे पीठ चाळून घ्यावे.
त्यामधे आंबट ताक आणि उकळते पाणी घालून एकजीव करून घ्यावे. ( साधारणपणे भजीच्या पीठा इतपत सैल होइल ).
हे पीठ भिजवताना त्यात केशर घालावे म्हणजे जिलब्याना रंग चांगला येतो.
ह्या मिश्रणावर तेलाचा थर घालून रात्रभर भिजत ठेवावे.
दूस-या दिवशी सकाळी हे मिश्रण एकाच दिशेनी घोटून घ्यावे.
हे मिश्रण टोमेटो सॉसच्या बाटली मध्ये भरुन गरम तेलामध्ये किंवा साजूक तूपा मध्ये जिलब्या तळून घ्याव्यात.
पाकासाठी पाणी आणि साखर एकत्र उकळत ठेवावे.
उकळत आल्यावर त्यात केशर आणि वेलची पूड घालावी.
एकतारी पाक झाला की गॅस बन्द करावा.
तळलेल्या जिलब्या पाकामधे घालाव्यात.
आणि बाहेर काढून घ्याव्यात.
आता जिलब्या तयार आहेत.

सूचना -
जिलब्या साठी तळायला तेल वापरावे. साजूक तूपामधे तळलेल्या जिलब्या जरा गार झाल्या की मऊ पडतात.
जिलब्या मन्द आचेवर तळाव्यात नाहितर त्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते.



الانتقال إلى موقع الويب الخاص بالمجموعة
إزالتي من القائمة البريدية للمجموعة

هناك تعليق واحد:

  1. هذه الحلوى تكثر عندنا في شهر رمضان انا اريد وصفة الشباكي التي تكون عجينتها سائلة وهي من الحلويات المصرية

    ردحذف

يهمنا النقد البناء والرأي العام
أضف تعلقيك / لكن تذكر أن يديك سوف تتحاسب يوم القيامة

ابحث ba7gar وأندهش بالنتائج